केंद्रीय विद्यालय क्र. १, कुलाबा, डॉ. होमी भाभा रोड, नेव्ही नगर, मुंबई – ४०० ००५ येथे कंत्राटी पद्धतीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे (वॉक इन इंटरव्ह्य़ू) भरती.
दि. ७ मार्च २०१७ रोजी
(१) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (पीजीटी)
पात्रता – इंग्रजी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्त्र, वाणिज्य या विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण बीएड हिंदी, इंग्रजी भाषेतून शिकविण्याचे कौशल्य. वयोमर्यादा – ४० वष्रे. वेतन – रु. २७,५००/- दरमहा.
२) स्पोर्ट्स कोच
३) आर्ट अँड क्राफ्ट कोच,
४) योगा टीचर,
५) डान्स टीचर,
६) कौन्सिलर,
७) स्टाफ नर्स,
८) डॉक्टर इ.
दि. ८ मार्च २०१७ रोजी
(१) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी). पात्रता – इंग्रजी, हिंदी, संस्कृत, सोशल स्टडीज, विज्ञान, गणित विषयांतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण बीएड सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण. वयोमर्यादा -३५ वष्रे. वेतन – दरमहा रु. २६,२५०/-
(२) प्रायमरी टीचर. पात्रता – १२ वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण. वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत. वेतन – दरमहा रु. २१,२५०/-
(३) जर्मन टीचर, (४) काँप्युटर इन्स्ट्रक्टर (सेकंडरी आणि प्रायमरी)
(५) ऑफिस स्टाफ (क्लेरिकल) पात्रता – १२वी उत्तीर्ण. संगणक इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि. किंवा िहदी टायिपग ३० श.प्र.मि.
वरील पत्त्यावर दिलेल्या दिवशी सकाळी ८.०० वा. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उमेदवारांनी हजर राहावे. दोन्ही दिवशी सकाळी ९.०० वाजेपर्यंतच रजिस्ट्रेशन केले जाईल.
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी http://www.kv1colaba.org
विस्तृत माहितीसाठी http://www.kvsangathan.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्लीमध्ये ‘ज्युनियर कोर्ट असिस्टंट’च्या एकूण ५७ पदांची भरती.
पात्रता – पदवी उत्तीर्ण संगणकावरील ३५ श.प्र.मि. इंग्रजी टायपिंगचा स्पीड.
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते २७ वष्रे. (इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे)
वेतन – दरमहा रु.४३,७५८/-
निवड पद्धती – (१)वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची एकुण १०० गुणांसाठी २ तास कालावधीची परीक्षा. (५० गुण – जनरल इंग्लिश, प्रत्येकी २५ गुण – सामान्य ज्ञान आणि जनरल अॅप्टिटय़ूड टेस्ट)
(२)वस्तुनिष्ठ काँप्युटर नॉलेज टेस्ट २५ गुणांसाठी.
(३) इंग्रजी टायिपग टेस्ट ३० मिनिटे. (३..चुका माफ)
(४) इंग्रजी भाषा विषयावर वर्णनात्मक परीक्षा. कालावधी दोन तास. (कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, प्रेसे रायटिंग आणि निबंध लेखन)
(५) मुलाखत.
परीक्षा शुल्क – रु. ३००/- जनरल/इमावसाठी. (रु. १५०/- अजा/अज/विकलांग) ऑनलाइन अर्ज http://www.sci.co.in या संकेतस्थळावर दि. १० मार्च २०१७ पर्यंत करावेत.