हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
- इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड (भारत सरकारच्या पोस्ट खात्याचा अंगिकृत व्यवसाय) मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर (टेरीटरी)’ ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल–क ची भरती
(सामान्य – ३२७, इमाव –१७६, अजा – ९८, अज – ४९) एकूण पदे ६५०
पात्रता – (दि.१ नोव्हेंबर २०१६ रोजी) पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०१६ रोजी २० ते ३० वष्रे (इमाव – २०-३३ वष्रे, अजा/अज – २० ते ३५ वष्रे) वेतन – रु. ६५,०००/- सीटीसी प्रतिमाह.
प्रोबेशन – दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधी दरम्यान प्रशिक्षण दिले जाईल.
निवड पद्धती – (१) पूर्व परीक्षा, (२) मुख्य परीक्षा, (३) मुलाखत.
अंतिम निवड मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील कामगिरीवर आधारित. परीक्षा शुल्क – रु.७००/- (अजा/अज/विकलांग यांना रु. १५०/-). अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://indiapost.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनीयर (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इ.) एक्झामिनेशन–२०१६ दि. ३ ते ५ डिसेंबर २०१६ रोजी होणार आहे.
यातून केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये भरती होणार आहे.
पात्रता – दि.१ ऑगस्ट २०१६ रोजी संबंधित विषयातील पदवी/पदविका उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१६ रोजी (अ) पोस्ट डिपार्टमेंटसाठी १८ ते २७ वष्रे. (ब) एमईएस/सेंट्रल वॉटर रिसर्च स्टेशन इ.साठी ३० वष्रे. (क) सीपीडब्ल्यूडी/सेंट्रल वॉटर कमिशनसाठी ३२ वष्रे.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अज/विकलांग/ मा.स./महिला यांना फी माफ)
परीक्षा केंद्र – पश्चिम विभागासाठी – मुंबई, नागपूर, पणजी आणि अहमदाबाद. ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.
- एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये ‘असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर (ई–२)’ च्या एकूण १० पदांची भरती (सामान्य–७, इमाव–२, अजा–१) एनएलसी इंडिया लिमिटेड म्हणजे पूर्वीची नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड (जाहिरात क्र. ११/२०१६)
पात्रता – रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी – एमएस्सी (केमिस्ट्री/अॅनालिटिकल केमिस्ट्री/ऑरगॅनिक केमिस्ट्री/ ऑरगॅनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) अधिक चार वर्षांचा पॉवर प्लांट/प्रोसेस इंडस्ट्रीमधील अॅनालिटिकल/प्लांट ऑपरेशनमधील अनुभव.
उच्चतम वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी)३०वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा – ३५ वष्रे). देशातील/परदेशातील एनएलसीच्या प्रोजेक्ट्सवर काम करावे लागेल.
निवड पद्धती – मुलाखतीच्या आधारे निवड.
ऑनलाइन पद्धतीने www.nlcindia.com या संकेतस्थळावर दि. २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याच्या दोन िपट्रआऊट्स काढाव्यात. एक प्रत स्वत:कडे ठेवून दुसरी प्रत ‘दी जनरल मॅनेजर (एचआर), रिक्रुटमेंट सेल, ह्य़ुमन रिसोर्स डिपार्टमेंट, कॉर्पोरेट ऑफिस, एनएलसी इंडिया लिमिटेड, ब्लॉक नं. १, नेवेल्ली – ६०७ ८०१, तामिळनाडू’ या पत्त्यावर पाठवावी.
- दि न्यू इंडिया एन्श्योरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरलिस्ट) च्या ३०० पदांची भरती.
(अजा – ४३, अज – १५, इमाव – ८४, जन – १५८) ही रिक्त पदे मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील आणि गोवा व गुजरात राज्यांतील आहेत.
पात्रता – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना ५५%गुण)
वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – २१ ते ३५ वष्रे, इमाव – २१ ते ३३ वष्रे).
फेज – १ ऑनलाइन परीक्षा दि. १७ डिसेंबर २०१६ रोजी होईल.
फेज -२ ऑनलाइन परीक्षा जानेवारी २०१७ मध्ये होईल. प्रोबेशन कालावधी १ वर्ष.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://newindia.co.in या संकेतस्थळावर दि. १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.