गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती.
मॅनेजमेंट ट्रेनी –
१) मेकॅनिकल (९ पदे),
२) इलेक्ट्रिकल (२ पदे),
३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (२ पदे),
४) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (२ पदे),
५) नेव्हल आíकटेक्ट
(३ पदे).
पात्रता – संबंधित विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.)
वयोमर्यादा – २८ वष्रे. १ वर्ष कालावधीसाठी ऑन जॉब ट्रेिनग.
मासिक स्टायपेंड – रु. १६,४००/- इतर भत्ते.
ऑनलाइन अर्ज www.goashipyard.com किंवा www.goashipyard.co.in या संकेतस्थळावर दि. ५ एप्रिल २०१७पर्यंत करावेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७५ पदे भरण्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा २०१७ दि. २१ मे २०१७ रोजी होणार.
पात्रता –
(१) वकील/अभिवक्ता यांच्याकरिता – विधी पदवीधर ३ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – दि. १५ मार्च २०१७ रोजी २१ ते ३५ वष्रे. (२) नवीन विधी पदवीधरांकरिता – विधी पदवी (प्रत्येक वर्षीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण). अंतिम वर्षांला किमान ५५% गुण. वयोमर्यादा – २१ ते २५ वष्रे.
परीक्षेचे टप्पे – (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण. २) मुख्य परीक्षा २०० गुण. ३) मुलाखत ५० गुण. प्रस्तुत पदावरील नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल.
ऑनलाइन अर्ज -http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. ४ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.