इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे
(१) पीएच.डी./एम.टेक. (रिसर्च)
(२) एम.टेक./एम.डीईएस्. /एम. मॅनेजमेंट
(३) पीएच.डी. (इंटिग्रेटेड)
(४) पीएच.डी. (एक्स्टर्नल) अभ्यासक्रमासाठी प्रवेश.
पात्रता – (१) पीएच.डी./एम्.टेक्. (रिसर्च) – किमान दुसऱ्या वर्गातील बी.ई./बी.टेक्./मास्टर्स इन सायन्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स/अॅप्लिकेशन. इ. जीएटीए २०१५/ २०१६/२०१७ स्कोअर/एनईटी जेआरएफ स्कोअर
(२) (अ) एम.टेक् – किमान दुसऱ्या वर्गासह बी.ई./बी.टेक्./एम्.सी.ए. इत्यादी गेट स्कोअर
(२) (ब) एम. डिझाइन – दुसऱ्या वर्गातील बी.ई./ बी.टेक्/डिझाइन/आíकटेक्चर गेट/सीईईडी स्कोअर.
(२) एम्. मॅनेजमेंट – प्रथम वर्गासह बी.ई./बी.टेक् गेट/ जीमॅट/कॅट स्कोअर.
(३) पीएच.डी. (इंटिग्रेटेड) प्रथम वर्गासह बी.एस्सी. (फिजिकल/मॅथेमॅटिकल/केमिकल/ बायोलॉजिक सायन्सेस किंवा बी.ई/बी.टेक्.)
(४) पीएच.डी. (एक्स्टर्नल) – आर अँड डीमधील/फॅकल्टी मेंबर्स इंजिनीअरिंग/ अॅग्रिकल्चरल फार्मास्युटिकल/वेटरनरी/मेडिकल कॉलेज, इ.मधील पुढीलपकी एखादी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पास केलेली असेल जसे की सीएसआयआर- यूजीसी एनईटी -जेआरएफसाठी, यूजीसी – एनईटी – जेआरएफएसाठी, डीबीटी जेआरएफ, आयसीएमआर जेआरएफ एएनबीएचएम इष्ट पात्रता असेल.
ऑनलाइन अर्ज http://www.iisc.ac.in या संकेतस्थळावर दि. २४ मार्च २०१७ पर्यंत करावेत. सर्व नियमित विद्यार्थी (एम. मॅनेजमेंट सोडून) सीएसआयआर/यूजीसी इ.कडून शिष्यवृत्तीस पात्र आहेत. विस्तृत जाहिरात http://www.iisc.ac.in वर पाहावी.
संशोधन क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, (आयआयएससी) बंगलोर येथे ४ वष्रे कालावधीच्या बी.एस्सी. (रिसर्च) अभ्यासक्रमासाठी प्रवेश.
पात्रता – फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स/ बायोलॉजी/स्टॅटिस्टिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स, इ. विषयांसह १२ वी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजच्या उमेदवारांना गुणांची अट शिथिल)
निवड पद्धती – पुढील राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षांमधील गुणवत्तेनुसार –
(१) एनईईटी- २०१७
(२) आयआयटी जेईई (अॅडव्हान्स) – २०१७,
(३) आयआयटी जेईई (मेन्स) – २०१७ पात्रतेसाठी या तीनही परीक्षांमध्ये किमान ६०% गुण (खुला गट),
५४ % गुण (इमाव), ३०% (अजा/अज /विकलांग)
(४) केव्हीपीवाय-एसए-२०१५.
(५) केव्हीपीवाय – एसबी – २०१६
(६) केव्हीपीवाय् – एसएक्स- २०१६ मधून फेलोशिपसाठी निवडलेले विद्यार्थी.
परीक्षा शुल्क – रु. ५००/- (अजा/अज/विकलांग – रु. २५०/-) बी.एस्सी. (रिसर्च) पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयएससीमध्ये ५व्या वर्षी शिकून एम.एस्सी. पदव्युत्तर पदवी मिळविण्याची संधी. ऑनलाइन अर्ज http://www.iisc.ac.in/ug या संकेतस्थळावर २८ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.