मिश्र धातू निगम लिमिटेड, हैद्राबाद (संरक्षण मंत्रालय)मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)’च्या १५ पदांची भरती.
प्रत्येकी १ पद व्हीएच, ओएच आणि एचएचसाठी राखीव. पात्रता – मेकॅनिकल/ईईई/मेटॅलर्जीमधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण गेट-२०१७ स्कोअर.
वयोमर्यादा – (१० जून २०१७ रोजी) ३० वष्रेपर्यंत (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे). गेट-२०१७च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. ऑनलाइन अर्ज www.midhani.com या संकेतस्थळावरून दि. २४ जून २०१७ पर्यंत करावेत.
यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- ‘सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस
ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा – ११, अज – ५, इमाव – २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती.
भाषावार रिक्त पदांचा तपशील – िहदी – १९, इंग्रजी – २१, मराठी – ३, गुजराती -२ , तामिळ – ४, तेलगू -४ , कन्नडा – २ इ.
पात्रता –
(१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील),
(२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री,
(३) अनुभव – जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.)
वयोमर्यादा – ३० वष्रे (इमाव – ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे).
वेतन – रु. ५५,०००/- (अंदाजे).
ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) http://www.upsconline. nic.in/ या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.
यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- ‘सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस
ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा – ११, अज – ५, इमाव – २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती.
भाषावार रिक्त पदांचा तपशील – िहदी – १९, इंग्रजी – २१, मराठी – ३, गुजराती -२ , तामिळ – ४, तेलगू -४ , कन्नडा – २ इ.
पात्रता –
(१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील),
(२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री,
(३) अनुभव – जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.)
वयोमर्यादा – ३० वष्रे (इमाव – ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे).
वेतन – रु. ५५,०००/- (अंदाजे).
ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) www.bharatpetroleum.com Careers या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.