आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिश्र धातू निगम लिमिटेड, हैद्राबाद (संरक्षण मंत्रालय)मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)च्या १५ पदांची भरती.

प्रत्येकी १ पद व्हीएच, ओएच आणि एचएचसाठी राखीव. पात्रता –  मेकॅनिकल/ईईई/मेटॅलर्जीमधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण गेट-२०१७ स्कोअर.

वयोमर्यादा – (१० जून २०१७ रोजी) ३० वष्रेपर्यंत (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे). गेट-२०१७च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. ऑनलाइन अर्ज www.midhani.com या संकेतस्थळावरून दि. २४ जून २०१७ पर्यंत करावेत.

यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस

ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा – ११, अज – ५, इमाव – २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती.

भाषावार रिक्त पदांचा तपशील – िहदी – १९, इंग्रजी – २१, मराठी – ३, गुजराती -२ , तामिळ – ४, तेलगू -४  , कन्नडा – २ इ.

पात्रता –

(१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील),

(२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री,

(३) अनुभव – जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.)

वयोमर्यादा  –  ३० वष्रे (इमाव – ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे).

वेतन – रु. ५५,०००/- (अंदाजे).

ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) http://www.upsconline. nic.in/  या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.

यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस

ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा – ११, अज – ५, इमाव – २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती.

भाषावार रिक्त पदांचा तपशील – िहदी – १९, इंग्रजी – २१, मराठी – ३, गुजराती -२ , तामिळ – ४, तेलगू -४  , कन्नडा – २ इ.

पात्रता –

(१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील),

(२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री,

(३) अनुभव – जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.)

वयोमर्यादा  –  ३० वष्रे (इमाव – ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे).

वेतन – रु. ५५,०००/- (अंदाजे).

ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) www.bharatpetroleum.com Careers या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity in india