केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेतर्फे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत-
पदवी अभ्यासक्रम
* बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड)- चार वर्षे कालावधी. आठ सहामाही सत्रे. उपलब्ध जागा ३००.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (स्पोर्टस् बायोमेकॅनिक्स).
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एक्सरसाइज फिजिओलॉजी).
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (हेल्थ एज्युकेशन).
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (स्पोर्टस् सायकॉलॉजी).
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (फिजिकल एज्युकेशन पेडागॉजी).
* मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (स्पोर्टस् मॅनेजमेंट).
दोन वर्षे कालावधीच्या व चार सहामाही सत्रांच्या वरील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांची संख्या ८० आहे.
अधिक माहिती- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या http://www.lnipe.gov.in, http://www.lnipe.edu.inअथवा http://www.mponline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर १६ जून २०१६ पर्यंत अर्ज करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा