केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) लवकरच २०२३ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. याबाबत एक अपडेट देण्यात आली आहे. cbse.gov.in व cbse.nic.in. या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

आधी झालेल्या परीक्षांनुसार टाइमटेबल परीक्षेच्या ४५ ते ६० दिवस आधी जाहीर केले जाते. सीबीएसई बोर्डाकडुन परीक्षांचा कालावधी आधी जाहीर करण्यात आला आहे. ‘इयत्ता १० वी’ आणि ‘इयत्ता १२ वी’ची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

आणखी वाचा: JEE Main 2023 चे माहितीपत्रक जाहीर; जाणून घ्या कधी असणार परीक्षा

‘१० वी’ आणि ‘१२ वी’ इयत्तेच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी, २०२३ पासून सुरू होईल. लवकरच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाईटवर याबाबत अपडेट जारी करण्यात येईल.

Story img Loader