अर्जदार पदवीधर असून त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे अथवा ते इंजिनीअरिंग पदवीधर असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. छात्रसेनेच्या ‘सी’ प्रमाणपत्रधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १६ ते २२ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली संसद कार्यालयाची जाहिरात पाहावी.
 विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जॉइंट रिक्रूटमेंट सेल, रूम नं. ५२१, पार्लमेंट हाऊस अ‍ॅनेक्स, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इस्रो’मध्ये इंजिनीअर्सच्या १० जागा :
उमेदवारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, एअरकंडिशनिंग, रेफ्रिजरेशन इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘इस्रो’च्या http://www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१३.

कामगार राज्य विमा योजनेत खेळाडूंसाठी १६ जागा :
अर्जदार पदवीधर असावेत व त्यांनी व्हॉलिबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
तपशिलासाठी कामगार राज्य विमा योजनेच्या www.esic.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल कमिशनर अँड रिजनल डायरेक्टर, एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, आश्रम रोड, अहमदाबाद-३८००१४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१३.

 डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील ६ फेलोशिप्स :
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स वा कम्युनिकेशन अथवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स  रिसर्च लॅबोरेटरी, चांद्रायणगुप्त लाइन्स, हैद्राबाद- ५००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१३.

ज्युनिअर इंजिनीअर निवड परीक्षा-२०१३ :
उमेदवारांनी इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ फेब्रुवारी – १ मार्च २०१३च्या अंकातील कर्मचारी आयोगाची
जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://ssc.online.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१३.