उमेदवारांनी मायनिंग विषयातील पदवी अथवा पदविका परीक्षा कमीत कमी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एनएमडीसी’ची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (पर्सोनेल), बेलाडिला आयर्न आरे माइन्स, पोस्ट ऑफिस बचेली, जि. दक्षिण बस्तर (छत्तीसगड)- ४९६५५३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंटमध्ये मॉनिटर्सच्या ७१ जागा : अर्जदार पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान व माध्यम विषयक कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा. पत्रकारिता अथवा जनसंपर्कविषयक पात्रताधारकांना प्राधान्य. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ब्रॉडकास्ट कन्सल्टंटच्या www.becib.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट सी-५६/ ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१६०७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१३.

‘इस्रो’मध्ये फायरमनच्या ७ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, अग्निशमनविषयक प्रशिक्षण घेतलेले व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या www.lpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१३.

नागपूर सुधार प्रन्यासमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ५९ जागा :  अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत
व त्यांनी सिव्हिल इजिनीअरिंगमधील ड्राफ्टस्मनविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नागपूर सुधार प्रन्यासची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४०००१
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
८ मार्च २०१३.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये साहाय्यक व्यवस्थापकांच्या ११ जागा : अर्जदारांनी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा शिपिंग कॉर्पोरेशनच्या http://www.shipindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट ऑफिस बॉक्स नं. २०९१, चेन्नई-६०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०१३.  