भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा- निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्सच्या १६ जागा
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारत प्रतिभूती मुद्रण-मुद्रा निगमची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज डीजीएम (पसरेनेल) सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड माइनिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया, १६वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१३.
पूर्व-तटीय रेल्वेमध्ये कुशल कामगारांच्या १६२६ जागा उपलब्ध
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व-तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रेल्वे रिक्रूटमेंट सेल, ईस्ट कोस्ट रेल्वे हेडक्वॉर्टर्स, साऊथ ब्लॉक, रेल सदन, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर (ओडिशा) ७५१०१७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१३.
संरक्षण मंत्रालय :
कुशल कामगारांसाठी १८१ जागा उपलब्ध
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, मशिनिस्ट, ओपीटी वर्कर, एक्झामिनर टर्नर, मिलराईट यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दी सीनिअर जनरल मॅनेजर, ऑटो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरी, रायपूर- देहराडून २४८००८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१३.
संरक्षण मंत्रालयांतर्गत कारकुनांच्या २४ जागा
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्याजवळ इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट तर हिंदी टंकलेखनाची
३० शब्द प्रति मिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय- आयुध निर्माणीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट ऑर्डनन्स डेपो, शकुरबत्ती, दिल्ली ११००५६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१३.