अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट, हिंदी टंकलेखनाची ६५ शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट. पात्रकाधारक शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, एफटीआरएचक्यू, एसएसबी, निकिता कॉम्प्लेक्स, ३४५, जी. एस. रोड, सानपाडा, गुवाहाटी (असम्) ७८१०२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in