उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रति मिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली दिल्ली कँटोनमेंट बोर्डाची जाहिरात पाहावी अथवा http://www.cbdelhi.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज‘दि सीईओ, दिल्ली कँटोनमेंट बोर्ड, दिल्ली कँट- ११००१०’ या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा