अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि प्रयोगशाळाविषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबादची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.icmr.nic.in अथवा http://www.nioh.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, मेघानीनगर, अहमदाबाद- ३८००१६ (गुजरात) या पत्त्यावर २ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा