नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथे कर्मचाऱ्यांच्या १० जागा
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.icmr.nic.in अथवा http://www.niv.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी, २०- ए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कँप, पुणे- ४११००१ या पत्त्यावर ९ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संरक्षण मंत्रालयात स्टोर्स ऑफिसर्सच्या ४ जागा
उमेदवार पदवीधर असावेत. त्यांना स्टोअरविषयक कामाचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय- डीआरडीओची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी डायरेक्टर, पर्स-एए-१, डायरेक्टोरेट ऑफ पर्सोनेल, रूम नं. २६६, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली- ११०१०८ या पत्त्यावर १२ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक)च्या २५० जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग वा टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या http://www.aai.aero या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० फेब्रुवारी २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

 इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे स्काऊट-गाइडस्च्या ५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व आयटीआय पात्रताधारक असावेत अथवा कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी स्काउट्स व गाइड्समधील विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ डिसेंबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई ६०००३८ या पत्त्यावर
१४ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

 भारतीय हवाई दलाच्या हवामान विभागात अधिकारी म्हणून संधी
उमेदवारांनी गणित, विज्ञान, सांख्यिकी, भूगोल, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, कृषी विज्ञान, पर्यावरण-जीवशास्त्र यांसारख्या विषयातील पदवी कमीतकमी ५० टक्के  गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २५ जानेवारी २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॅग नं. ००१, नरिमन भवन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली ११०१०६ या पत्त्यावर १४ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.     