उमेदवार पदवीधर असावेत. त्यांनी एमबीए-एचआर वा तत्सम पात्रता प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली राष्ट्रीय इस्पात निगम, विशाखापट्टणम्ची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://www.vizagsteel.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर) रिक्रूटमेंट, रूम नं. २३२, मेन अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, विशाखापट्टणम स्टील प्लँट, विशाखापट्टणम- ५३००३१ या पत्त्यावर २५ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिफेन्स टेरिन रिसर्च लेबॉरेटरी, नवी दिल्ली येथे संशोधकांच्या ७ जागा  
अर्जदारांनी जिऑलॉजी, रिमोट सेन्सिंग यांसारख्या विषयातील एम.एस्सी./ एम.टेक. यासारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय त्यांनी एनईटी/जीएटीई यासारखी संशोधक पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल ते १ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली डीआरडीओ डिफेन्स टेरिन रिसर्च लॅबोरेटरी, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा लॅबोरेटरीच्या http://www.drdo.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स टेरिन रिसर्च लॅबोरेटरी, मेटाकाफ हाऊस, दिल्ली ११००५४ या पत्त्यावर २६ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

 संरक्षण मंत्रालयात ट्रेड्समनच्या ९३ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज
२५, अ‍ॅम्युनेशन कंपनी, पिन ९०९४२५ सी/ओ एस६ एपीओ या पत्त्यावर २७ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुधनिर्मिती – त्रिचरापल्ली येथे कनिष्ठ कारकुनांच्या १२ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय आयुध निर्माणीची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या http://www.ofbindia.gov.in
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  २९ मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे रिसर्च असोसिएट्सच्या ५ व रिसर्च फेलोशिपच्या १५ जागा.
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.tropmet.res.in/careers अथवा http://www.tropmet.res.in/careers
या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.