भारतीय नौदलाच्या केरळच्या इझीमला येथील इंडियन नेव्हल अॅकॅडेमीत एज्युकेशन आणि लॉजिस्टिक बॅचमध्ये जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एज्युकेशन बॅच :
पात्रता- एम.एस्सी/एमए/एमसीए/बी.ई. (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा – २१-२५ वष्रे.
लॉजिस्टिक बॅच :
पात्रता- बी.ई. (कोणतीही शाखा)/ एमसीए/ एमबीए किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण किंवा बी.एस्सी./ बीकॉम किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण. दोन वर्षांचा पूर्ण वेळ फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/ पदविका उत्तीर्ण.
वयोमर्यादा : १९ १/२ – २५ वष्रे. टेिनगदरम्यान पूर्ण वेतनासह सब-लेफ्टनंट पदावर तनाती.
अर्जप्रक्रिया
अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.joinindiannavy.gov.in – ऑफिसर्स एंट्री- अॅप्लाय ऑनलाइन येथे ९ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाच्या िपट्रआऊटची फायनल रिसिट आवश्यक त्या कागदपत्रांसह खालील पत्त्यावर १९ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील, असे साध्या टपालाने पाठवावेत. पत्ता- पोस्ट बॉक्स नं. ४, आर. के. पुरम, मेन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११००६६.
युवा विकास अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हल्पमेंट, श्री पेरुंबुदूर येथे उपलब्ध असणाऱ्या दोन वर्षीय कालावधीच्या खालील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम :
एम.एस्सी. काऊंसिलिंग सायकॉलॉजी
एमए- जेंडर स्टडीज
एमए- सोशल इनोव्हेशन अॅण्ड एंटरप्रेन्युअरशिप
एमए- डेव्हलपमेंट पॉलिसी अॅण्ड प्रॅक्टिस
एमए- लोकल गव्हर्नमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट
एमए- सोशल वर्क (यूथ अॅण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट) या विषयांचा समावेश आहे.
शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ४५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
प्रवेश पद्धती : अर्जदारांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव गटांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
अर्जासह पाठवायचे शुल्क : प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी २०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी १०० रु.) भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी इन्स्टिटय़ूटच्या www.rgniyd.gov.in अथवा www.atdcindia.co.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : भरलेले व आवश्यक अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह असिस्टंट रजिस्ट्रार, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट, पेन्नलूर, श्रीपेरुंबुदूर-६०२१०५, तामिळनाडू या पत्त्यावर १५ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील एमएस- पीएच.डी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपड येथे एमएस- पीएच.डी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे-उपलब्ध विषय- संशोधनपर एमएस, थेट पीएच.डी, नियमित पीएच.डी व बा स्वरूपात पीएच.डी करण्याच्या संधी जैववैद्यक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे, मेकॅनिकल अॅण्ड मटेरियल इंजिनीअरिंग, गणित, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये उपलब्ध आहेत.
शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी वर नमूद केलेल्या विषयांमध्ये बीई, बीटेक, एमई, एमटेक, एमए, एमएस्सी अथवा बीई- बीटेक, बीएम-एमएस संयुक्त अभ्यासक्रम यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी अथवा ते या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. अर्जदारांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना संशोधनपर क्षेत्रात काम करण्यात रुची असावी.
निवड प्रक्रिया- अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. त्यांच्या शैक्षणिक पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित विषयातील एमएस वा पीएच.डी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती- अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपडची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या www.iitrpr.ac.in/admissions या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी, रूपनगर, रोपड, पंजाब- १४०००१ या पत्त्यावर १५ एप्रिल २०१६पर्यंत पाठवावा.