TMC Thane Mahanagarpalika Bharti 2022: ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध आहे. भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत अंतर्गत माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची १ जागा रिक्त आहे. या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २३ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे.
पदाचा तपशील
पदाचे नाव: माहिती व जनसंपर्क अधिकारी
एकूण पद : ०१
(हे ही वाचा: SSC MTS 2022: कर्मचारी निवड आयोगाने जारी केली भरतीची अधिसूचना; ‘असा’ करा अर्ज)
शैक्षणिक पात्रता काय?
कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी. पत्रकारिता व जनसंपदान मधील पदवी आवश्यक.
(हे ही वाचा: Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)
वयोमर्यादा : ४५ वर्षे
नोकरी ठिकाण : ठाणे</p>
वेतन श्रेणी : रु. ७०,०००/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे
(हे ही वाचा: Bank Of Maharashtra Recruitment 2022: ‘या’ पदासाठी होणार भरती! जाणून घ्या अधिक तपशील)
कोणती कागदपत्रे आवश्यक?
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ४ एप्रिल २०२२
अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
(हे ही वाचा: MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक माहिती)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.