भारतीय वायुसेनेत पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी फ्लाइंग/ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) ब्रँचेसमध्ये ‘कमिशन्ड ऑफिसर’ म्हणून जुल २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोस्रेसमध्ये प्रवेशासाठी ‘एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी)-०२/२०१७’.
(अ) फ्लाइंग ब्रँच – वेतन – प्रतिमाह रु. ८५,३७२/-. उंची – पुरुष/ महिला – १६२.५ सें.मी. पात्रता – कोणतीही पदवी उत्तीर्ण.
(ब) ग्राऊंड डय़ुटी (टेक्निकल) ब्रँच. वेतन – रु. ७४,८७२/-. पात्रता – (१) एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक्स – पात्रता – कम्युनिकेशन/काँप्युटर/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स इ.मधील अभियांत्रिकी पदवी. (२) एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) – पात्रता – मेकॅनिकल/ प्रोडक्शन/मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल/ एअरोस्पेस/एअरोनॉटिकल इ. मधील पदवी.
(क) ग्राऊंड डय़ुटी (नॉन-टेक्निकल) ब्रँच. वेतन – रु. ७१,८७२/- (१) अॅडमिनिस्ट्रेशन, (२) लॉजिस्टिक्स. (१) आणि (२) साठी पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील). (३) अकाऊंट्स – पात्रता – बी.कॉम. (४) एज्युकेशन – पात्रता – एमबीए/एमसीए किंवा इंग्लिश/फिजिक्स /मॅथ्स/केमिस्ट्री/स्टॅटिस्टिक्स/संगणक शास्त्र/आयटी/मास कम्युनिकेशन/जर्नालिझम इ. मधील पदव्युत्तर पदवी. किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.
सर्व पदांसाठी पदवीला किमान सरासरी ६०% . गुण आवश्यक.
फ्लाइंग ब्रँचसाठी १२वीला फिजिक्स/गणित विषयांत किमान ६०% गुण आवश्यक.
वयोमर्यादा – दि.१ जुल २०१८ रोजी फ्लाइंग ब्रँचसाठी २०-२४ वष्रे, इतर पदांसाठी २० ते २८ वष्रे.
ट्रेिनग – फ्लाइंग, ब्रँच आणि ग्राऊंड ड्युटी टेक्निकल ब्रँचसाठी ७४ आठवडे. ग्राऊंड डय़ुटी नॉन-टेक्निकलसाठी ५२ आठवडे.
परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. ऑनलाइन अर्ज <http://www.careerairforce.nic.in/> या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ पर्यंत करावेत.
बारावी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहित पुरुष उमेदवारांना इंजिनीअरिंग पदवी प्रशिक्षण भारतीय नौदलात जानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱ्या १०+२ (बी.टेक.) कॅडेट एन्ट्री स्कीम (परमनंट कमिशन) चार वर्षांच्या कोर्स साठी प्रवेश.
पात्रता – (१) १२वी (विज्ञान-पीसीएम्) किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण. (१० वी अथवा १२वीला इंग्रजी विषयात ५०% गुण आवश्यक). (२) जेईई (मेन) २०१७ ला बसलेले उमेदवार जेईई (मेन) २०१७ च्या ऑल इंडिया रँकनुसार कॉल दिले जातील.
वय – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९८ ते १ जानेवारी २००१ दरम्यानचा असावा.
उंची – १५७ सें.मी.
निवड पद्धती – जुल-ऑक्टोबर २०१७ दरम्यान एसएसबी मुलाखतीतील गुणवत्तेनुसार.
वेतन – दरमहा सीटीसी रु. ८१,७००/-. नौदलाच्या आवश्यकतेनुसार निवडलेल्या उमेदवारांना ४ वष्रे कालावधीच्या बी. टेक. कोर्ससाठी (अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इंजिनीअरिंग) प्रवेश दिला जाईल. ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ जून २०१७ पर्यंत करावेत.
भारतीय संसद (संयुक्त भरती विभाग) – लोकसभा सचिवालयामध्ये थेट भरती पद्धतीद्वारे एक्झिक्युटिव्ह/ लेजिस्लेटिव्ह/कमिटी/प्रोटोकॉल ऑफिसर (१६ पदे) आणि रिसर्च/रेफरन्स ऑफिसरच्या (१२ पदे) पदांची भरती.
वेतन श्रेणी – १५,६००/- ३९,१००/- (पीबी – ३) ग्रेड पे – ५,४००/-.
पात्रता – कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा २ वर्षांचा टेक्निकल एज्युकेशनमधील पदव्युत्तर पदविका किंवा कायदा पदवी ३ वर्षांचा ४,८००/- रु. च्या ग्रेड पेवरील कामाचा अनुभव.
इष्ट पात्रता – डीओईएसीसीचा ओ लेव्हलचा काँप्युटर कोर्स.
निवड पद्धती – पूर्व परीक्षा १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न १५० गुणांसाठी कालावधी दोन तास.
मुख्य परीक्षा – ३०० गुणांचे ३ तास कालावधीचे सहा पेपर्स.
मुलाखत – १५० गुण.
वयोमर्यादा – २७ वष्रे (अजा/अज – ३२ वष्रे, इमाव – ३० वष्रे).
परीक्षा केंद्र – मुंबई. ऑनलाइन अर्ज http://www.loksabha.nic.-Recruitments या संकेतस्थळावर दि. ९ जून ते १०जुल २०१७ पर्यंत करावेत.