State Bank of India Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे जारी केलेल्या विविध भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच संपणार आहे. SBI ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या भरतीसाठी इच्छुक भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकतात. इतर कोणताहीप्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ जानेवारी २०२२ आहे.

(हे ही वाचा: Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, फक्त मुलाखत देऊन मिळवा नोकरी)

रिक्त पदांची संख्या

चीफ मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी): ०२

मॅनेजर (एसएमई उत्पाद) : ०६

उपव्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटेंट): ०७

(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज)

वायोमार्यदा किती?

चीफ मॅनेजर : १ जुलै २०२१ रोजी वय ४५ पर्यंत

मॅनेजर: १ ऑगस्ट २०२१ रोजी वय ३५ पर्यंत

उपव्यवस्थापक: १ ऑक्टोबर २०२१ रोजी कमीतकमी २५ आणि जास्तीतजास्त ३५ वर्षे

(हे ही वाचा: Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, फक्त मुलाखत देऊन मिळवा नोकरी)

पगार किती ?

चीफ मॅनेजर: ८९८९०

मॅनेजर: ७८२३०

उपव्यवस्थापक : ६९८१०

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्ज)

अर्ज कसा करायचा?

उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराला SBI च्या अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi recruitment 2022 will be done for these posts in state bank salary more than 80 thousand ttg