‘वायरलेस अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम लॅब’ या दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठातील प्रयोगशाळेतर्फे इलेक्ट्रॉनिक्स अथवा संगणक विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रातील देण्यात येणाऱ्या संशोधन शिष्यवृत्तीची माहिती-
दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठाच्या ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टीम लॅब’ या प्रयोगशाळेकडून परदेशी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ‘वायरलेस अँड मोबाइल कम्युनिकेशन सिस्टीम्स’ या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या या प्रयोगशाळेकडून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएच.डी (Integrated Masters and Ph.D. Program) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व संबंधित कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ३० मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा