टीमलीज एडटेकच्या ताज्या अहवालात असे आढळून आले आहे की १७% नियोक्ते H2-2021 मध्ये फ्रेशर्स घेण्यास इच्छुक आहेत. टीमलीज एडटेकने म्हटले आहे की त्याचा ‘करिअर आउटलुक रिपोर्ट’ १८ सेक्टर आणि १४ शहरांमध्ये जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी फ्रेशर्सना घेतलं जाणार आहे. “फ्रेशर्स हायरिंग सेंटीमेंटमध्ये भारत आघाडीवर आहे” असे अहवालात नमूद केले आहे. जे क्षेत्र महामारीच्या प्रभावाचा सामना करू शकले आहेत आणि जास्त भरती होऊ शकेल असे माहिती तंत्रज्ञान (३१%), दूरसंचार (२५%) आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप (२५%) आहेत. फ्रेशर्सची नियुक्ती करण्याच्या बाबतीत इतर क्षेत्रे चांगली कामगिरी करत आहेत: हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल्स (२३%), लॉजिस्टिक्स (२३%) आणि उत्पादन (२१%) हे सेक्टर आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा