WRD Pune Bharti 2022: जलसंपदा विभाग पुणे (Water Resources Department ) ने सहाय्यक अभियंता श्रेणी – २ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती (WRD Pune Recruitment 2022) जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.wrd.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण ७ रिक्त पदे जलसंपदा विभाग पुणे भरती मंडळ, पुणे यांनी जून २०२२ च्या जाहिरातीत जाहीर केली आहेत. २६ जून २०२२ रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
पदाचे नाव – सहाय्यक अभियंता / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता
(हे ही वाचा: AAI Sarkari Naukri 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘या’ पदांसाठी भरती; ४०० रिक्त जागा)
पदसंख्या -०७ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पुणे</p>
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
मुलाखतीची तारीख– २३ जून २०२२
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
(हे ही वाचा: NHM Nanded Bharti 2022: नांदेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सदर पदासाठी मुलाखत दिनांक २३ जून २०२२ रोजी घेण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.