Maha PWD Recruitment 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Maha PWD) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल २ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ –

bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Maharashtra educational institutions
राज्यातील नऊ शिक्षण संस्थांना क्यूएस आशिया क्रमवारी जाहीर… कोणत्या शिक्षण संस्थांना स्थान?
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of UPSC Questions
UPSCची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नांचे अवलोकन

पदाचे नाव –

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक ( उच्चश्रेणी), वाहन चालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), क्लिनर आणि शिपाई.

एकूण रिक्त पदे – २१०९

  • शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १ वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.

लघुलेखक (उच्चश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १२० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

लघुलेखक (निम्नश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १०० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

उद्यान पर्यवेक्षक : कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी + २ वर्षे अनुभव.

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी.

स्वच्छता निरीक्षक : १० वी पास + स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका.

वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी.

प्रयोगशाळा सहाय्यक : रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.

वाहन चालक : १० वी पास + हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.

क्लिनर : ७ वी पास.

शिपाई : १० वी पास

हेही वाचा – ठाण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ESIS रुग्णालयांतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग १८ ते ४० वर्षे.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १६ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ व्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – http://www.mahapwd.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1COpsQCoOjKTvPuDH1di5FeSU7JZKJkbQ/view) या लिंकवरील जाहिराच अवश्य पाहा.