AAI Recruitment 2023: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत ज्युनिअर एक्सिक्युटीव्ह पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ४९६ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतत. केले आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023

पदाचे नाव – ज्युनिअर एक्सिक्युटीव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल).

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती

एकूण रिक्त पदे – ४९६

शैक्षणिक पात्रता – फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी.

हेही वाचा- MBBS उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! AFMS अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६५० जागांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – https://www.aai.aero/en/careers/recruitment

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1QflloSmF3xqqb1zlWeDhSLfa3M452LZO/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.