ARI Pune recruitment 2024 : आगरकर संशोधन संस्था पुणे, येथे ‘वैज्ञानिक- ब’ [Scientist- B] या पदासाठी भरती सुरू आहे. मात्र, या पदासाठी केवळ एकाच उमेदवाराची भरती केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करावा. ARI भरती ही पुणे शहरात होत आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती घेऊ.

ARI Pune recruitment 2024 : पद भरती

वैज्ञानिक- ब पदासाठी १ रिक्त जागा उपलब्ध

Dr Ajit Ranades removal from the post of Vice-Chancellor caused intense displeasure in Dombivli
विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटविल्याने डोंबिवलीत तीव्र नाराजी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
dr ajit ranade latest marathi news,
डॉ. रानडे यांच्या निवडीवर सातत्याने आक्षेपांचे मोहोळ
appointment of Dr Ajit Ranade as Vice-Chancellor of Gokhale Institute has been cancelled
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द
iim admission marathi news
प्रवेशाची पायरी: पदवीनंतर आयआयएममधून एमबीए करण्यासाठी सीईटी
Success Story Of Karnati Varun Reddy
Success Story : वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी UPSC च्या मार्गाची निवड; पहिल्यांदा अपयश अन्… ; वाचा आयएएस अधिकाऱ्याची ‘ही’ गोष्ट
Kolkata Rape and Murder Case
Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : माजी प्राचार्यासह चार डॉक्टरांची होणार पॉलिग्राफ चाचणी

अर्ज करण्याची थेट लिंक –
http://arijob.ourlib.in/post_instruction.php?rnn=Scientist-B%20(Fungi)/2024&PID=48

ARI Pune recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1qgoJYLtrW5aDmCoUhqJhEK2iwceZOB7U/view

ARI Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

इच्छुक उमेदवाराकडे मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा यांसारख्या विषयात प्रथम श्रेणी मिळवलेले पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Indian Army 2024 : एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा जाणून घ्या

ARI Pune recruitment 2024 : वेतन

वेतन श्रेणी स्तर-१० नुसार रु. ५६,१००-१,७७,५०० (पूर्व-सुधारित रु. १५,६००-३९,१०० सह ग्रेड पे रु. ५४००/-)

ARI Pune recruitment 2024 : अर्ज कसा करावा

या पदासाठी वर दिलेल्या वेबसाईट लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
याबद्दल अधिक माहिती ही आगरकर संशोधन संस्थेच्या https://aripune.org/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता.
तसेच वर दिलेल्या अधिसूचनेतील अतिरिक्त माहिती वाचून उमेदवाराने अर्ज करावा.