AIESL Nagpur Bharti 2023: एयर इंडियामध्ये विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://aiesl.airindia.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज नागपूर भरती २०२३

Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कसं वापरता येणार? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Air India Flight Wifi : विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार?
Image of Air India plane or in-flight Wi-Fi logo
३५ हजार फुटांवरही वापरता येणार मोफत इंटरनेट, Air India पुरवणार खास सुविधा
Aviation students career
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
rocess of operating license, aircraft , license to operate aircraft ,
आता संचलन परवान्याची प्रक्रिया, विमान संचलनासाठीचा परवाना अर्ज लवकरच नागरी हवाई वाहतूक विभागाकडे

पदाचे नाव – विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट).

नोकरीचे ठिकाण – नागपूर.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – http://aiesl.airindia.in/

नोकरीचे ठिकाण – नागपूर

शैक्षणिक पात्रता –

  • विमान तंत्रज्ञ – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगचे प्रमाणपत्र
  • विमान तंत्रज्ञ (देखभाल) – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र
  • तंत्रज्ञ (वेल्डर) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त, वेल्डर ट्रेडमध्ये ITI सह १०+२ पास (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)
  • तंत्रज्ञ (मशिनिस्ट) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त मशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI सह १०+२ उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)

अर्जाची फी –

  • खुला प्रवर्ग आणि ओबीसी – १००० रुपये.
  • SC/ST/माजी सैनिक उमेदवार – ५०० रुपये.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://www.aiesl.in/Doc/Careers/AMT_walkin%20_Advertisement%20Nagpur_110823.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader