AIIMS NORCET (4) 2023: एम्स नर्सिंग ऑफिस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. दिल्लीच्या अखिल आयुर्वेदिक विज्ञान संस्थेने ऑफिसर भरती संयुक्त पात्रता परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुचनेनुसार, AIIMS आणि NITRD मध्ये एकूण ३०५५ नर्सिंग ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांची भरती होणार आहे. नर्सिंग ऑफिसर पदासाठी वेतन पातळी ७ नुसार ( रुपये ४४.९०० – १४२.४००) कायमस्वरुपी भरती केली जाणार आहे.

AIIMS NORCET (4) 2023:एम्स नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेसाठी असा करा अर्ज

जे उमेदवार एम्स नर्सिंद ऑफिसर भरती परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिक आहेत, ते या परीक्षेसाठी norcet4.aiimsexams.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अर्ज भरु शकतात. अर्ज करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल आणि नोंदणीकृत तपशीलाच्या आधारे लॉग-इन करावे लागेल. अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये उमेदवारांना ३००० रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल आणि एसी. एसटी, आणि इडब्ल्यूएस उमेदवारांसाठी शुल्क २४०० रुपये आहे. अर्ज प्रक्रिया १२ एप्रिलपासून सुरु झाली आहे आणि उमेदवार ५ मे पर्यंत अर्ज करू शकतात.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !

AIIMS NORCET (4) अधिसूचना २०२३ लिंक – http://norcet4.aiimsexams.ac.in/Pdf/NITRD%20advertisement%20for%20NORCET%204.pdf?AspxAutoDetectCookieSupport=1

AIIMS NORCET (4) अर्ज भरण्याची २०२३ लिंक https://aiimsexams.ac.in/index.html

पण अर्ज करण्याआधी एम्स नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेसाठी निर्धारित पात्रता निकष जाणून घेणे आवश्यक आहे. संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचनेद्वारे, उमेदवार अर्ज करु शकतात, ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेपासून बीएससी नर्सिंग किंना बीएससी नर्सिंग डिग्री घेतली आहे आणि भारतातील कोणत्याही राज्यातून नर्सिंग परीषदेमध्ये नर्स किंवा मिडवाईफ म्हणून नोंदणी करावी. तसेच उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला १८ वर्षांपेक्षा कमी किंवा ३० वर्षांपासून जास्त असू नये. केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

Story img Loader