AIIMS Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (Aims) नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या एम्समध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण एम्स दिल्ली येथे विविध विभागात कनिष्ठ निवासी म्हणून २२० पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पास झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कसा करावा आणि भरती प्रक्रियेबाबत काही आवश्यक बाबी जाणून घ्या. (AIIMS Recruitment 2025 220 Vacancies for junior resident posts mbbs and bds pass student can apply)

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे?

एकुण २२० जागांसाठी पदभरती सुरू आहे. ब्लड बँक, ब्लड बँक (मुख्य), ब्लड बँक (ट्रॉमा सेंटर, ब्लड बँक (सीएनसी), बर्न्स और प्लास्टिक सर्जरी,ब्लड बँक एनसीआई (झज्जर), कार्डियाक रेडियोलॉजी,कम्युनिटी मेडिसिन, सीडीईआर, सीटीवीएस, डर्मोटोलॉजी और वेनेरोलॉजी, ईएचएस, इमरजेंसी उपचार, इमरजेंसी उपचार (ट्रॉमा सेंटर), लॅब उपचार, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी (ट्रॉमा सेंटर), न्यूरोरेडियोलॉजी, ऑर्थोपेडिक्स (ट्रॉमा सेंटर, पीडियाट्रिक्स (कॅजुअलटी), मनोचिकित्सा, पॅथोलॉजी, रेडियोथेरेपी, रुमेटोलॉजी ,सर्जरी (ट्रॉमा सेंटर), ट्रांसफ्यूजन मेडिसिन (एनसीआई- झज्जर), पॅथोलॉजी(एनसीआय- झज्जर), जेरिएटिक मेडिसिन (एनसीए), ऑर्थोपेडिक्स (एनसीए) आणि सर्जरी (एनसीए).

viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

हेही वाचा : Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची संधी! १ लाख ४२ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार! जाणून घ्या कोण करू शकते अर्ज

अधिकृत वेबसाइट (Official Website)

या पदभरतीसाठी अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून सविस्तर माहिती जाणून घ्या

अधिसुचना (Notification)

Click to access advt-JR-Jan2025-V2.pdf

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी वरील अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply)

वरील पदांसाठी उमेदवार २० जानेवारी पर्यंत अर्ज करू शकतात.

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी २५ हजार रुपये भरावे लागेल. निवड झाल्यानंतर हे पैसे परत मिळतील.
  • उमेदवार एमबीबीएस किंवा बीडीएस (इंटरशिपसह) पदवीधर असावा.
  • निवड झालेल्या उमेदवाराला जॉइन करण्यापूर्वी डीएमसी किंवा डीडीसीमध्ये नोंदणी अनिवार्य आहे.
  • कनिष्ठ निवासी साठी तीन संधी दिल्या जातील. प्रत्येक संधी सहा महिन्यानंतर दिली जाईल.

हेही वाचा : Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय

अर्ज कसा करावा?

  • aiimsexams.ac.in या वेबसाइटवरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • आवश्यक माहिती भरावी.
  • विचारलेली कागदपत्रे जोडावे.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.

Story img Loader