Army Ordnance Corps AOC Recruitment 2023 : दहावी पास झालेल्या उमेदवारांना सैन्यात नोकरी करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) ने २०२३-२४ या वर्षासाठी भरल्या जाणार्‍या ट्रेड्समन आणि फायरमन पदांसाठी १७९३ जागांवर भरती निघाली आहे.. AOC भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ फेब्रुवारी २०२३ पासून http://www.aocrecruitment.gov.in या वेबसाईटवर सुरु करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट अशा ४ टप्प्यांत केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अधिकची माहिती खाली देण्यात आली आहे.

हेही वाचा- १० वी पास आणि ITI च्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्यासाठीची माहिती जाणून घ्या

महत्वाची बाब म्हणजे या भरतीद्वारे १७९३ हून अधिक जागांवर भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये ट्रेडसमन मेटच्या १२४९ आणि फायरमनच्या ५४४ जागांचा समावेश आहे. या पदांच्या भरतीसाठी aocrecruitment.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तर भरती प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे.

अधिकच्या माहितीसाठी आणि PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा –

पात्रता –

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. ट्रेडसमन मेट या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असणं आवश्यक आहे.

वय –

हेही वाचा- CMF 2023 : महाराष्ट्रातील तरुणांना राज्य शासनाबरोबर काम करण्याची संधी; प्रत्येक महिन्याला मिळणार ‘एवढे’ वेतन

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ते २५ वर्षादरम्यान असावे. आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली आहे.

चाचणी –

उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे करण्यात येणार आहे.