Army Sports Institute Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्मी क्रीडा संस्थेमध्ये रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारांना या पदासाठी kheloindiaasi@gmail.com या मेल आयडीवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. उमेदवार armysportsinstitute.com या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता
पुण्यातील आर्मी क्रीडा संस्थेच्या वतीने एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अधिसुचना काळजीपूर्वक वाचावी.
ASI Pune Vacancy 2024 : पदाचे तपशील
खालील पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव -पद संख्या
क्रीडा मानसशास्त्रज्ञ/मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक (Sports Psychologist/Mental Conditioning Coach)-०२
क्रीडा सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक(Sports Strength & Conditioning Coach) – ०४
योग प्रशिक्षक (Yoga Instructor)- ०२
कार्यप्रदर्शन डेटा विश्लेषक (Performance Data Analyzer)-०२
क्रीडा पोषणतज्ज्ञ (Sports Nutritionist)-०२
खाते/जेएम लिपिक (Account/GeM Clerks)-०४
हेही वाचा – Home Guard Bharti 2024: १२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू
ASI Pune Vacancy 2024 : अधिकृत अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1mZvu_UTWE8Ew0OuH2jEBYeXagh859t36/view
ASI Pune Vacancy 2024 : अधिकृत वेबसाईट – https://armysportsinstitute.com/
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी होणार भरती; दर बुधवारी उमेदवारांची घेतली जाणार मुलाखत
ASI Pune Vacancy 2024 : अर्ज कसा करावा
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांना kheloindiaasi@gmail.com या इमेल आयडीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासह संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.