ASRB Recruitment 2023 Registration Underway: तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुम्ही या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. अॅग्रीकल्चर सायंटिस्ट्स रिक्रूटमेंट बोर्डने काही पदांवर भरती सुरू केली आहे. या पदासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. हे करण्यासाठी, तुम्हाला ASRB च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – asrb.org.in. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदांसाठी १८ ऑगस्टपासून भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यांच्याशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

प्रिंसिपल सायंटिस्ट आणि सीनिअर सायंटिस्ट या पदांसाठी भरती घेतली आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा

Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच…
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून

ASRB Recruitment 2023 अर्जाशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या

  • ASRB च्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ३६८ पदे भरण्यात येणार आहेत.
  • ही पदे प्रिंसिपल सायंटिस्ट आणि सीनिअर सायंटिस्ट आहेत
  • अॅग्रीकल्चर सायंटिस्ट्स रिक्रूटमेंट बोर्डच्या या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२३ आहे.
  • यामध्ये प्रिन्सिपल सायंटिस्टच्या ८० आणि सीनिअर सायंटिस्ट च्या २८८ पदांचा समावेश आहे.
  • पदानुसार पात्रता भिन्न आहे. अधिक माहितीसाठी अधिसुचना पाहा.
  • थोडक्यात, संबंधित विषयात पीएचडी केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • प्रिन्सिपल सायंटिस्ट पदासाठी ५२ वर्षांपर्यंत आणि सीनिअर सायंटिस्ट पदासाठी ४७ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
  • फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील ८ सप्टेंबर आहे.
  • अर्ज करण्यासाठी, यूआर आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.
  • उमेदवाराची निवड झाल्यास २ लाखांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.

हेही वाचा – DRDO ADAमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरच्या ५३ पदांवर होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख

ASRB Recruitment 2023 अधिसुचना – https://asrb.org.in/images/Vacancy-Notification-Advt-No.-03-2023-for-the-posts-of-Principal-Scientist-&-Senior-Scientist.pdf

ASRB Recruitment 2023 असा करू शकता अर्ज

  • ASRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • ASRB Recruitment 2023 नावाच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यांनतर समोर आलेल्या स्वतःची नोंदणी करा.
  • आता अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे निश्चित नमुन्यात अपलोड करा.
  • शेवटी अर्जाची फी भरा आणि त्याची प्रिंट काढा. हे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

Story img Loader