Bank Of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. बँकेने सीनिअर मॅनेजर पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती रेग्युलर बेसिसवर आधारित आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारा बँक ऑफ बडोदामध्ये अधिकृत वेबसाइटच्या (bankofbaroda.in) माध्यामाने अर्ज करू शकते आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी २६ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत सिनिअर मॅनेजरच्या एकूण २५० पदांवर भरती केली जाऊ शकते.

BOB Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था अथवा विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह बॅचरल पदवीधर असावा.त्यातबरोबर रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजर क्षेत्रात आठ वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

rte 25 percent admission process initially ending on January 27 is now extended to February 2
आरटीईसाठी १४ ते २७ जानेवारी पर्यंत ३१ हजार अर्ज प्राप्तप्रवेशासाठी, २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
Rohit Pawar , Davos , Industries offices Maharashtra,
उद्योगांची कार्यालये महाराष्ट्रात, मग करारासाठी दावोसला जाण्याची काय गरज – रोहित पवार यांचा प्रश्न
RRB Group D Recruitment 2025 Online Notification OUT
सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
MPSC Recruitment 2025 in Marathi
MPSC Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ३२० रिक्त जागांसाठी होणार भरती, २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु
UCO Bank Recruitment 2025: 250 Vacancies For Local Bank Officer Roles; Eligibility, Fees, And Key Dates
सरकारी नोकरी करायचीये? ‘या’ बँकमध्ये २५० पदांसाठी भरती; लगेच अर्ज भरा, उरलेत फक्त काही दिवस
ten thousand teachers will be recruited in the second phase through pavitra portal
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची होणार भरती?

हेही वाचा पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

BOB Recruitment 2023: वयोमर्यादा
१ डिसेंबर २०२३ मध्ये उमेदवाराचे कमीत कमी वय २८ आणि जास्तीत जास्त वय ३७ असले पाहिजे. जास्तीच्या वयोमर्यादेत आरिक्षच वर्गातील उमेदवारांना सुट देण्यात आली आहे

BOB Recruitment 2023: अर्ज शुल्क
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह१ ०० रुपये भरावे लागतील. अर्जाची फी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

हेही वाचा – १२ वी पास, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! HBCSE मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

BOB Recruitment 2023: नोटिफिकेशन

BOB भरती 2023: निवड प्रक्रिया
BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. ऑनलाइन चाचणी इत्यादींची माहिती बँकेकडून वेळेत दिली जाईल.

Story img Loader