सुहास पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), हैदराबाद (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम) आपल्या देशभरातील औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली इ. युनिट्स ऑफिसेसमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ४५. (Advt.No.C-HR/(TA & CP)/Advt. No. २०२३-५)
(१) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – ग्रेड- II – १५ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ५) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LD करिता राखीव).
(२) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ग्रेड- II – १२ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
(३) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ४ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(४) मॅनेजमेंट ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) – ग्रेड- II -१ पद (खुला).
(५) मॅनेजमेंट ट्रेनी (सायबर सिक्युरिटी) – ग्रेड- II – २ पदे (इमाव – १, खुला – १).
(६) मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) – ग्रेड- II – २ पदे (इमाव – १,
खुला – १).
(७) मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील) – २ पदे (अजा – १, खुला – १).
पद क्र. १ ते ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील फर्स्ट क्लासमधील इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील किंवा समतूल्य पदवी. सायबर सिक्युरिटी पदांसाठी B.E./B.Tech.(कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी) आणि सर्टिफाईड इथिकल हॅकर/ सर्टिफाईड इन्फॉरमेशन सिस्टीम सिक्युरिटी प्रोफेशनल/ सर्टिफाईड इन्फॉरमेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट इ. कोर्स केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
(८) मॅनेजमेंट ट्रेनी (बिझनेस डेव्हलपमेंट) – ग्रेड- II – १ पद (खुला). पात्रता – फर्स्ट क्लास B.E./ B.Tech. (मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री किंवा एम.बी.ए. (मार्केटिंग/सेल्स अँड मार्केटिंग). इष्ट पात्रता – इंटरनॅशनल मार्केटिंग/फॉरेन ट्रेडमधील डिप्लोमाधारकांना प्राधान्य.
(९) मॅनेजमेंट ट्रेनी (ऑप्टिक्स) – ग्रेड- II – १ पद (खुला). पात्रता – फर्स्ट क्लास एम्.एस्सी. (फिजिक्स/अॅप्लाईड फिजिक्स (ऑप्टिक्स/अॅप्लाईड ऑप्टिक्स/ फायबर ऑप्टिक्स/ लेसर/ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशनसह)).
(१०) मॅनेजमेंट ट्रेनी (फिनान्स) – ग्रेड- II – २ पदे (इमाव – १, खुला – १). पात्रता – फर्स्ट क्लास एम.बी.ए./ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिनान्स किंवा CA/ICWA.
(११) वेल्फेअर ऑफिसर – ग्रेड- I – २ पदे (इमाव – १, खुला – १). पात्रता – (i) आर्ट्स/ सायन्स/ कॉमर्स किंवा लॉमधील पदवी, (ii) तेलंगणा सरकार मान्यताप्राप्त लेबर लेजिस्लेशन/पर्सोनल मॅनेजमेंट/ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/लेबर वेल्फेअरमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/ डिप्लोमा, (iii) तेलगू भाषेचे पुरेसे ज्ञान.
(१२) JM (पब्लिक रिलेशन्स) – १ पद (खुला). पात्रता – फर्स्ट क्लास एम.बी.ए./ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन पब्लिक रिलेशन्स/कम्युनिकेशन/ मास कम्युनिकेशन/ जर्नालिझम. फर्स्ट क्लास म्हणजे किमान सरासरी ६० टक्के गुण (खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी) आणि किमान ५५ टक्के गुण अजा/ अज उमेदवारांसाठी.
वयोमर्यादा – दि. २७ जुलै २०२३ रोजी ग्रेड- कक मधील पदांसाठी २७ वर्षे, ग्रेड- क मधील पदांसाठी २८ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे) पद उपलब्ध असल्यास.
वेतन श्रेणी – (आयडीए पॅटर्न) ग्रेड- II पदांसाठी (रु. ४०,००० – १,४०,०००) बेसिक पे डी.ए. एच.आर.ए. इतर भत्ते २० टक्के.
असिस्टंट मॅनेजर पदावर कायम केले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास असिस्टंट मॅनेजर पदावर वेतन रु. १२.२१ लाख प्रती वर्ष. ग्रेड- I पदांसाठी (रु. ३०,००० – १,२०,०००) बेसिक पे डी.ए. एच.आर.ए. अंदाजे वेतन रु. ९.२३ लाख प्रती वर्ष.
निवड पद्धती – मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी निवड लेखी परीक्षा आणि इंटरह्यू घेऊन केली जाईल. लेखी परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट – १५० ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ (पार्ट-१ – १०० MCQ संबंधित विषयावर आधारित आणि पार्ट-२ – ५० प्रश्न जनरल अॅप्टिटय़ूडवर आधारित विचारले जातील.) लेखी परीक्षेसाठी ८५ टक्के वेटेज आणि इंटरह्यूसाठी १५ टक्के वेटेज दिले जाईल.
लेखी परीक्षा केंद्र – मुंबई, भोपाळ, बेंगलुरू, हैदराबाद इ. केंद्रांवर डिसेंबर २०२३/ जानेवारी २०२४ मध्ये घेतली जाईल. ग्रेड- क मधील पदांसाठी – निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. लेखी परीक्षा पार्ट-१ संबंधित विषयावर आधारित प्रश्न आणि जनरल अॅप्टिटय़ूड. वेल्फेअर ऑफिसर पदांसाठी उमेदवारांना तेलगू प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल.
अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ.) (संबंधित दाखला ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक.) शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी
bdl-recruitment@bdl-india.in. ऑनलाइन अर्ज https://bdl-india.in या संकेतस्थळावर दि. २० सप्टेंबर २०२३ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.