Bharati Vidyapeeth Bharti 2023: पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारती विद्यापीठ पुणे येथे वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी या पदांसाठीच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे यासाठीची अधिसूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भारती विद्यापीठाच्या http://www.bvuniversity.edu.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

भारती विद्यापीठ पुणे भरती बोर्ड पुणे यांनी फेब्रुवारी २०२३ च्या जाहिरातीमध्ये विविध रिक्त जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २८ फेब्रुवारी २०२३ ही असणार आहे. तर या पदासांठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्र याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Career Mantra How to study according to the new 2025 pattern of civil services
करिअर मंत्र
Chandrapur District Bank Recruitment,
चंद्रपूर जिल्हा बँक पदभरतीसाठी नाशिक, पुण्यात परीक्षा केंद्र; नव्या वादाला तोंड, मुख्यमंत्र्यांना साकडे
NTA recruitment 2024 Multiple vacancies with salaries up to Rs 60000
NTA recruitment 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नोकरीची संधी! ६०,००० रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, तातडीने करा अर्ज
B Pharmacy admission process completed student havent turned up
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला तिसऱ्या फेरीनंतर २७ हजार प्रवेश

हेही वाचा- आता दूर होणार नोकरीचं टेन्शन? हे डिप्लोमा कोर्स करा, IT सेक्टरमध्ये नोकरी पक्की, पगारही मिळणार तगडा

प्रत्येक पदासाठीचे पात्रता निकष –

  • वित्त अधिकारी –

या पदासाठी उमेदवाराचे संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराला किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • परीक्षा नियंत्रक –

संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि किमान अनुभव असणं गरजेच.

  • प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी –

संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि किमान अनुभव.

हेही वाचा- BOI, IDBI, इंडियन बँकेत ७०० हुन अधिक पदांची बंपर भरती; लाखोंनी मिळवा पगार, जाणून घ्या तपशील

कागदपत्र –

  • उमेदवाराचा Resume (बायोडेटा)
  • १० वी, १२ वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स इत्यादी…)
  • उमेदवाराचे फोटो

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers#apply-online या लिंकला भेट द्या.

Story img Loader