Airports Authority of India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ४९० रिक्त जागांसाठी ही भरती मोहिम आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्जांची ऑनलाइन नोंदणीची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०१ मे २०२४ आहे.
AAI कनिष्ठ कार्यकारी भरती २०२४ साठी शैक्षणिक पात्रता( Educational Qualification For AAI Junior Executive Recruitment 2024 )
भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या कनिष्ट कार्यकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
AAI कनिष्ठ कार्यकारी भरती २०२४ वयोमर्यादा : (AAI Junior Executive Recruitment 2024 Age Limit )
या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराचे वय २७ वर्ष आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिसूचना 2024 साठी वेतन तपशील (Salary Details For Airports Authority of India Notification 2024 )
भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या कनिष्ट कार्यकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ४००००-३ टक्के ते १४०००० रुपये इतका पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85992/login.html
अधिसुचना – https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/Rectt%20Advt%20%20through%20GATE%202024.pdf
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.