NHM Pimpri Chinchwad Recruitment 2023: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड (NHM Pimpri Chinchwad) यांनी काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे आशा स्वयंसेवक पदासाठीच्या १५४ जागा भरल्या जाणार आहेत. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – आशा स्वयंसेविका

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
Employment for youth in slums according to skills What is Activity by municipality
झोपडपट्टीतील युवकांना कौशल्यानुसार रोजगार; काय आहे उपक्रम…
boom in the office space market in Pune
उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!

एकूण रिक्त पदे – १५४

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- तरुणांसाठी महत्वाची बातमी! TCS कडून तब्बल ४० हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा, अधिक माहिती जाणून घ्या

१० वी पास + संबंधित कार्यक्षेत्राचा स्थानिक रहिवासी.

वयोमर्यादा –

या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षा दरम्यान असावे.

अर्ज शुल्क – अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड</strong>

हेही वाचा- CIDCO Bharti 2023: सिडकोमध्ये नोकरीची मोठी संधी! महिन्याला ५६ हजार ते २ लाख पगार मिळणार, असा करा अर्ज

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात – २५ एप्रिल २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०२३

भरतीची जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1841nrssVZvwR_cBXDdwusIwDx1tBtWiD/view या लिंकला भेट द्या.

भरतीबाबतची अधिकची आणि सविस्तर माहिती पाण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Story img Loader