BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) “ज्युनियर ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड (AOR)” च्या रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण २५ पदे भरण्यासाठी ही भरती मोहिम सुरु आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या दिलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२४ आहे.
BMC Bharti 2024: भरती तपशील (Vacancy Details)
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)” पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२४ आहे.
हेही वाचा – RRB Technician Recruitment 2024: रेल्वेमध्ये होणार १४,२९८ पदांसाठी भरती, कसा करावा अर्ज?
वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याची उमेदवाराचे वय १८ ते ३३ दरम्यान असावे
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिसुचना –
https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/Jr.%20AOR%20Advt.30.09.24.pdf
हेही वाचा – स्टेट बँकेत मेगा भरती! दरमहा ९३ हजारांपर्यंत पगार; आता ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख
बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन भरती 2024 साठी अर्ज कसा करावा )How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2024)
वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करावा.
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२४4 आहे.
हेही वाचा – Success Story : ॲपलमधील नोकरी सोडून सुरू केला स्वतःचा व्यवसाय; मेहनतीच्या जोरावर उभी केली ९००० करोडची कंपनी
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001