बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये भरती होणार आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर(JEA) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने ३० नोव्हेंबर २०२४ पासून भरती प्रक्रिया सुरू केली. इच्छुक उमेदवार bmcbankltd.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अर्ज जमा करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BMC बँकेत PO आणि JEA पदांसाठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक

उमेदवार त्यांचे ऑनलाइन अर्ज २५ डिसेंबर २०२४ पर्यंत जमा करू शकतात. त्याचप्रमाणे अर्ज फॉर्म संपादित करण्याचा पर्याय देखील २५ डिसेंबर २०२४ रोजी संपेल

हेही वाचा –PGCIL Recruitment 2024 : UGC NET द्वारे डिसेंबर २०२४मध्ये ऑफिसर ट्रेनीच्या पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

BMC बँकेत PO आणि JEA पदांसाठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://ibpsonline.ibps.in/bmcpojan24/

बीएमसी बँकेत पीओ आणि जेईए पदांसाठी अर्ज करण्याचे टप्पे:

bmcbankltd.com वर बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

मुख्यपृष्ठावर PO आणि JEA पदांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा

एक नवीन पेज दिसेल आणि उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करण्यासाठी आवश्यक माहिती देऊ शकतात

तपशील चेक करा आणि फॉर्म सबमिट करा .

पेज सेव्ह करा आणि भविष्यातील गरजांसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc recruitment 2024 the bombay mercantile co operative bank ltd apply for po and jea posts at bmc bank ltd snk