Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालय येथे जिल्हा न्यायाधीश पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ –

पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश

एकूण पदसंख्या – ८

शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३

हेही वाचा- पनवेल महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना ६० हजारांपर्यंत पगार मिळणार

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ ही आहे.

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1emT9Yllo9MYbw2t2uej_OYUcGQxzR0zd/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court bharti 2023 for district judge vacancies know last date to apply jap