BMC HRC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) “मानव संसाधन समन्वयक” च्या (Human Resource Coordinator) विविध रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ३८ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

BMC HRC Recruitment 2024 : एकूण पदसंख्या (Vacancy )
या भरती मोहिमेंतर्गत एकूण ३८ जागांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवाराची निवड केली जाईल. नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे.

Anil Deshmukh son Salil Deshmukh, Salil Deshmukh Katol, Katol constituency, Salil Deshmukh latest news,
उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या….
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
NFL Recruitment 2024 National Fertilizers Limited Recruitment 2024
NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती
recruitment of total 480 posts under various departments in maharashtra govt
नोकरीची संधी : शासनाच्या विभागांत नोकरीची संधी
india post payments bank recruitment to the post of executive for 344 vacancies on contractual basis
नोकरीची संधी : ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ पदाची भरती
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
Mumbai airport jobs
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ड्युटी पदांची भरती

BMC HRC Recruitment 2024 : वयोमर्यादा (Age limit)
या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल ३८ वर्ष असावे.

हेही वाचा – BMC recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी होणार भरती

BMC HRC Recruitment 2024 : अर्जाची तारीख आणि अर्ज शुल्क(Application Date and Application Fee)
या पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. २४ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ आहे. सामान्य वर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल आणि मागासवर्गातील प्रवर्गाला ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा – महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी अधिसूचना जाहीर, १७,४७१ रिक्त पदांसाठी होणार भरती, कसा करावा अर्ज?

BMC HRC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
“मानव संसाधन समन्वयक” च्या (Human Resource Coordinator) पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाट्या कोणत्याही शाखेतून परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये ४५ टक्के गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेरीतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये ४५ टक्के गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची थेट लिंक – https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/

अधिकृत अधिसुचना –

Click to access Advertisement%20Human%20Resourse%20Coordinator%20(Junior).pdf

BMC HRC Recruitment 2024 : पगार (Salary)
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये इतका पगार मिळू शकतो.