CAG Bharti 2023: भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाने (CAG) काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रशासकीय सहायक पदांच्या एकूण १७७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – प्रशासकीय सहायक
एकूण पद संख्या – १७७३
शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी/ बारावी किंवा समतुल्य.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – cag.gov.in
असा करा अर्ज –
- भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२३ असून या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1-zl9T1QAg-gtToQpaeQM261xYH_ggKOL/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.