Cantonment Board Recruitment 2023: पुणे शहरात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी बोर्डाने १६८ पदांसाठीचे अर्ज मागवले आहेत. तुम्ही जर कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरीसाठी इच्छुक असाल तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता. तर उमेदवारांनी आपला फॉर्म कसा भरावा त्यासाठी लागणारी पात्रता, महत्वपुर्ण तारखा इत्याही माहिती जाणून घेऊया.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे वेगवेगळ्या पोस्टसाठीचे अर्ज उमेदवारांकडून मागविले आहेत. ही भरती प्रक्रिया साफसफाई कामगार, कनिष्ठ लिपिक, माळी आणि मजूर कॉम्पुटर प्रोग्रमर अशा विविध पदांसाठी केली जाणार आहे. या पदांसाठीचे अर्ज उमेदवारांकडून मागविण्यात आले आहेत. या पोस्टसाठी अर्ज करण्याची पात्रता वेगवेगळी आहे. कारण ७ वी पास ते पदवीधारक या पदांसाठी अर्ज करु शकतात.

rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत
Pune Airport Advisory Committee
पुणे विमानतळ सल्लागार समितीची आठ महिन्यांनंतर स्थापना
Rohit Pawar , Davos , Industries offices Maharashtra,
उद्योगांची कार्यालये महाराष्ट्रात, मग करारासाठी दावोसला जाण्याची काय गरज – रोहित पवार यांचा प्रश्न
RRB Group D Recruitment 2025 Online Notification OUT
सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
MPSC Recruitment 2025 in Marathi
MPSC Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ३२० रिक्त जागांसाठी होणार भरती, २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु

हेही वाचा- IT क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पाच कंपन्यांमध्ये मोठी नोकरभरती

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती –

ही भरती १६८ जागांसाठी करण्यात येणार आहे. भरतीसाठी अधिकृत अधिसूचना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या पदासांठीची शैक्षणिक पात्रता भिन्न असल्यामुळे ती सविस्तर जाणून घेण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटला भेट द्या. शिवाय खाली दिलेल्या PDF लिंकला भेट द्या.

(https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/2023/02/23223706/paperad-local.pdf)

फॉर्म येथे पाठवा –

हेही वाचा- RCF Recruitment 2023: १० वी पास अणाऱ्यांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

ऑफलाइन अर्ज करणार्‍या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://pune.cantt.gov.in वर उपलब्ध अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि भरावा लागेल. भरलेला फॉर्म भारतीय पदाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोलिबार मैदान, पुणे 00१००१, महाराष्ट्र यांच्याकडे पाठवावा लागेल. अर्ज फी राखीव श्रेणीसाठी ६०० रुपये आणि इतर सर्व श्रेणींसाठी ४०० रुपये अशी आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे काय –

ज्या ठिकाणी सामान्य नागरिक आणि आर्मी असे दोन्ही घटक राहत असतात त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड ही स्थानिक स्वराज संस्था म्हणून काम पाहते. इतर ठिकाणी जसं महानगरपालिका, नगरपालिका असतात त्या प्रमाणे इथे कॅन्टोन्मेंट बोर्ड असते.

Story img Loader