जिल्हा नाशिकची रहिवासी आहे. माझे १२वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आहे. मला १० वीत ८७.४० तसेच १२वी वाणिज्य शाखेमध्ये ७६.३३ गुण मिळालेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सीईटीत ९१.६० परसेंटाइल जुलै २०२४ मध्ये मिळवून पास झालेली आहे. आता मला बीबीए (आय बी) करण्याची इच्छा आहे. बीबीए पूर्वी तीन वर्षांचे तर आता चार वर्षांचे झाले आहे. बीबीएनंतर पुढे एमबीए आयआयएममधून देखील करण्याची इच्छा आहे. तर आता माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात कॅट परीक्षा देणे व नामांकित आयआयएममध्ये प्रवेश मिळवून पोस्ट ग्रॅज्युएशनची संधी मिळवणे आणि बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिकमध्ये करणे. दुसरा मार्ग आत्ताच बारावी झाल्यानंतर परीक्षा देऊन फक्त आयआयएम इंदोरचा पर्याय निवडून आय आय एम इंदोरमध्ये ५ वर्षांची संधी मिळवणे. या दोन्ही पर्यायातून कोणता पर्याय माझ्यासाठी योग्य असेल याबाबत मार्गदर्शन करावे. – प्रेरणा जोशी
करिअर मंत्र
नवीन शैक्षणिक धोरणानुसार सीईटीत ९१.६० परसेंटाइल जुलै २०२४ मध्ये मिळवून पास झालेली आहे. आता मला बीबीए (आय बी) करण्याची इच्छा आहे.
Written by श्रीराम गीत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2024 at 14:56 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career mantra iim b com and cat exam css