Central Bank Of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत १४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. तत्पूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या पात्रता निकष व अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती करून घेऊयात..

पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
पदसंख्या – १४७ जागा
नोकरी ठिकाण – मुंबई</p>

अर्ज शुल्क –

महिला/ पीडब्ल्यूडी/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – मोफत
खुला प्रवर्ग- १००० रुपये + जीएसटी

dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
bmc
महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द; येत्या पंधरा दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
Growth at reasonable price is the investment formula of Baroda BNP Paribas Large and Midcap Fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र : बडोदा बीएनपी पारिबा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड
Railway Recruitment 2024: Hiring for 11,558 vacancies, apply from September 14
Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; ११५८८ पदांवर बंपर भरती, लगेच करा अर्ज
tender process, Abhyudaya Nagar redevelopment,
मुंबई : अभ्युदयनगर पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया तूर्तास लांबणीवर, नियमानुसार ७५० चौ. फुटाचे घर देण्याची रहिवाशांची मागणी
Navi Mumbai, construction sites, SOP, noise pollution, air pollution, blasting, CCTV, Municipal Corporation, redevelopment, Kailas Shinde, regulations, navi Mumbai, navi Mumbai news
बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर

शैक्षणिक पात्रता निकष

BTech/B.E. संगणक विज्ञान/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/ किंवा समान क्षेत्रातील उच्च पदवी

पदानुसार पगार

मुख्य व्यवस्थापक- ७६,००० पासून पुढे
वरिष्ठ व्यवस्थापक- ६३,००० पासून पुढे
व्यवस्थापक- ४८,००० पासून पुढे
सहायक व्यवस्थापक- ३६,००० पासून पुढे

अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे जारी करण्यात आलेली अधिकृत जाहिरात इथे पहा

हे ही वाचा<< पदवीधरांचे अच्छे दिन! इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती; ग्रॅज्युएट असाल तर मिळेल २५,००० ते एक लाख पगाराची ऑफर

ऑल द बेस्ट!