CBSE Recruitment 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार एकूण ११८ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहेत किंवा १२ वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. उमेदवार ११ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त जागा – ११८

१) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) – १८
२) असिस्टंट सेक्रेटरी (Academics)- १६
३) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education)- ०८
४) असिस्टंट सेक्रेटरी (Training)- २२
५) अकाउंट्स ऑफिसर ०३
६) ज्युनियर इंजिनीयर – १७
७) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर – ०७
८) अकाउंटन्ट – ०७
९) ज्युनियर अकाउंटेंटटन्ट -२०

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

शैक्षणिक पात्रता

१) असिस्टंट सेक्रेटरी (Administration)- पदवीधर
२) असिस्टंट सेक्रेटरी (Academics)- संबंधित पदव्युत्तर पदवी, B.Ed., NET/SLET
३) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education)- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
४) असिस्टंट सेक्रेटरी (Training) – संबंधित पदव्युत्तर पदवी, B.Ed., NET/SLET
५) अकाउंट्स ऑफिसर – पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
६) ज्युनियर इंजिनीयर – B.E./B.Tech. (Civil)
७) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा तीन वर्षांचा अनुभव.
८) अकाउंटन्ट – पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting), संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
९) ज्युनियर अकाउंटन्ट – १२ वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting), संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

वयाची अट

१८ ते ३२
SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

SC/ST/PWD/ExSM/महिला – विनाशुल्क
पद क्र. १ ते ५ – UR/OBC/EWS : १५०० रुपये
पद क्र.६ ते ९ – UR/OBC/EWS : ८०० रुपये

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा.

जाहिरात – इथे पाहा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

पद २ ते ४ – इथे क्लिक करा.

पद १, ५ ते ९ – इथे क्लिक करा.