अभियांत्रिकी तसेच आर्किटेक्चर यामधून पदवी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मास्टर्स डिग्री करायची असेल त्यांना त्या प्रवेशासाठी ‘गेट’ नावाची सीईटी द्यावी लागते. या सीईटीतून सर्व आयआयटी, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश देण्यात येतो. याशिवाय भेल, बीएसएनएल, गेल पासून सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्या या सीईटीतील मार्कांआधारे नोकरीसाठी पण निवड करतात. दरवर्षी कोणती ना कोणती आय आय टी या सीईटीचे आयोजन व नियोजन करत असते. या वर्षी आयआयटी रुरकी या परीक्षेचे आयोजन करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा