CICR Nagpur Bharti 2023: केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहावे लागणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३ साठी आयोजित केलेल्या मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर</strong> भरती २०२३ –
पदाचे नाव – रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II
एकूण पदसंख्या – १९
नोकरी ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोट जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर
मुलाखतीची तारीख – २६ व २७ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट : http://www.cicr.org.in
शैक्षणिक पात्रता –
- रिसर्च असोसिएट – Ph.D in Agreiculture
- सीनियर रिसर्च फेलो – M.Sc Agriculture
- कॉम्प्युटर ऑपरेटर – BCA/MCA
- यंग प्रोफेशनल I – B.Sc Agriculture, B.Com/BBA
- यंग प्रोफेशनल II – पदवीधर
पगार –
- रिसर्च असोसिएट – ४९ हजार ते ५४ हजार.
- सीनियर रिसर्च फेलो – ३१ हजार.
- कॉम्प्युटर ऑपरेटर – २६ हजार.
- यंग प्रोफेशनल I – २५ हजार.
- यंग प्रोफेशनल II – ३५ हजार.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1R6BCGtCz4nYs-jqib0ufLGIKHcBAvMgk/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.