CIDCO Recruitment 2023: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी या पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी

8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
in Thane 2 810 received Lake Ladki Yojana benefits
ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर

एकूण जागा – ३७

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – ११८० रुपये

राखीव प्रवर्ग – १०६२ रुपये

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२३

महत्वाच्या आणि अधिकच्या माहितीसाठी सिडकोच्या cidco.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

पदानुसार किती जागा भरल्या जाणार याची माहिती पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव
पद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)१०
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
कार्यकारी अभियंता (विद्युत)
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत)
सहायक परिवहन अभियंता१६
वरिष्ठ नियोजक
अर्थतज्ज्ञ
सहायक कायदा अधिकारी

पगार –

५६ हजारांपासून ते २ लाख ६ हजार २०० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0 या लिंकवर क्लिक करा.

Story img Loader