CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे साआरपीएने सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) पदांच्या एकूण २६० रिक्त जागा भरण्यासाठीची भरती जाहीर केली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची लिंक १० मे २०२३ पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३ –

पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय)

एकूण पद संख्या – २६०

हेही वाचा- इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ६५ जागांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इंटरमीडिएट (१०+२) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी https://drive.google.com/file/d/1WJdN5wzvHVaUSGUMa8TpRtuM-wZ6LA2f/view या लिंकवरील जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – ४० वर्षापर्यंत

हेही वाचा- Railway Recruitment 2023: 10वीसह ITI उतीर्ण असाल तर परीक्षेशिवाय मिळू शकते रेल्वेत नोकरी! पगारही मिळेल चांगला

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – १० मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मे २०२३

पगार – या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना २५ हजारांपासून ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in